sd24 news network, provides latest news, Current Affairs, Lyrics, Jobs headlines from Business, Technology, Bollywood, Cricket, videos, photos, live news

ru

Thursday, August 29, 2019

पोलीस आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या बनवल्या जातात.

फाइल फोटो, मुस्लिम महिला हिन्दू पोलिस भाऊ ला राखी बंधते वेळी
पैगम्बर शेख, पुणे
पोलीस आणि मुस्लीम समाजात चांगला संवाद नेहमीच होतो हे मनुवादी विचारसरणी बाळगणाऱ्या लोकांना नको आहे. म्हणून पोलीस आणि मुस्लीम समाज यांच्यात तेढ कसे निर्माण करता येईल याचा विचार करून जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या बनवल्या जातात. आणि ते सध्याच्या सरकारला सत्तेत राहण्यासाठी पोषक आहे. हे ही सर्वच समाजाच्या लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.

पोलीस नेहमीच सर्वच समाजात मिळून मिसळून असतात. आणि ते पुढेही राहतील. अशा पद्धतीच्या बातम्या देऊन माध्यमे देशाला एका चुकीच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अशा बातम्यांनी पोलिसांना बळ मिळण्यापेक्षा मानसिक त्रासात वाढ होईल.

सणासुदीच्या दिवसात डबल ड्युटी करणाऱ्या पोलीस दलाला हे परवडणारे नाही. माध्यमांनी याचा विचार करावा. तुमचा वापर केला जातोय हे लोकांना समजत आहे. पण एवढेही वापरले जाऊ नका की इतरांना त्याचा त्रास होईल.


Loading...


No comments:

If you haven't seen this then your life is meaningless.

Recent Comments