sd24 news network, provides latest news, Current Affairs, Lyrics, Jobs headlines from Business, Technology, Bollywood, Cricket, videos, photos, live news

ru

Thursday, December 5, 2019

बाबरी मशीद पडणाऱ्या गुन्हेगारांवर लिब्राहन आयोगानुसार कारवाई करावी

बाबरी मशीद पडणाऱ्या गुन्हेगारांवर लिब्राहन आयोगानुसार कारवाई करावी यासाठी आंदोलनांचे निमंत्रण

माननीय महोदय आपणास कळविण्यात येते की 6 डिसेंबर 1992 रोजी काही समाजकंटकांनी बाबरी मशीद पाडली. आज रोजी त्या घटनेला 27 वर्षे पूर्ण होत आहे. नुकताच बाबरी मस्जिद- राम जन्मभूमी चा निकाल ही लागलेला आहे. मात्र ज्या लोकांनी बाबरी मस्जिद पाडली त्या लोकांवर *लिब्राहान आयोग नुसार गुन्हे ही दाखल करण्यात आले. मात्र आजपर्यंत कोणतीच कारवाई त्यांच्यावर करण्यात आलेली नाही*. बाबरी मस्जिद पाडणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करावी यासाठी पुणे येथील *कुल जमाती तंझीम* संघटनांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी *दिनांक 6/12/2019 रोजी दुपारी ठीक 3 वाजता धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे* व त्याबाबतचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांनाही देण्यात येणार आहे.

तरी आपणास नम्र विनंती आहे सदर आंदोलनामध्ये आपण आपले कार्यकर्ते सहित सामील व्हावे ही विनंती.
-अंजुम इनामदार, पुणे


Loading...


No comments:

If you haven't seen this then your life is meaningless.

Recent Comments